डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एस. पी. डी. एम. महाविद्यालय , शिरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयातील रासेयो सल्लागार समिती सदस्य व पाली विभाग प्रमुख डॉ. सुभाष आठवले यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खानदेशातील कार्याची ओळख’ या विषयावर व्याख्यान झाले. यात त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या खानदेशातील कार्याचा रोमहर्षक इतिहास अतिशय ओघवत्या भाषेत विशद केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेंद्र कांबळे , सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा नाजीर पठाण , महिला अधिकारी प्रा मंजुळा साळवे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील , उपप्राचार्य प्रा. पी. जी. पारधी, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल , उपप्राचार्य प्रा. एस. टी. ठाकरे, डॉ. सी एम पावरा ...
Posts
Showing posts from 2022
- Get link
- X
- Other Apps
महात्मा फुले जयंती उत्सव एस. पी. डी. एम. महाविद्यालय , शिरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेंद्र पाटील यांचे ‘महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज’ या विषयावर व्याख्यान झाले. यात त्यांनी मात्मा फुल्यांच्या कार्याचा आणि सत्यशोधक समाजाचा रोमहर्षक इतिहास अतिशय ओघवत्या भाषेत विशद केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेंद्र कांबळे , सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा नाजीर पठाण , महिला अधिकारी प्रा मंजुळा साळवे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील , उपप्राचार्य प्रा. पी. जी. पारधी, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल , उपप्राचार्य प्रा. एस. टी. ठाकरे, डॉ. सी एम पावरा , रासेयो विभागीय समन्वयक डॉ एन एस डोंगरे , रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेंद...
शहीद दिवस साजरा
- Get link
- X
- Other Apps
शहिद दिवस साजरा येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयातील रासेयो विभागाच्या वतीने शहिद दिवस कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी १००० पावले चालणे अशी वाकथान आयोजित करण्यात आली. त्यात रासेयो स्वयंसेवक व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधूभगिनींनी सहभाग घेतला. त्यानंतर महाविद्यालयात शहिद दिवसानिमित्त प्रा. वंदना सोनवणे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात त्यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव आणि शहीद दिवस’ यावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी शहीदांच्या बलिदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुळा साळवे यांनी केले तर आभार डॉ. सुरेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेंद्र कांबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा नाजीर पठाण, महिला अधिकारी प्रा मंजुळा साळवे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील , उपप्राचार्य प्रा. पी. जी. पारधी, उपप्राचार्य डॉ. फुला बागूल,उपप्राचार्य प्रा. एस. टी. ठाकरे, प्रा.एम बी वाघ, प्रा. एस एस वसावे, रा...